प्रोटीन , फायबर व कॅल्शियम ने भरपूर , Super healthy , रोज 1 लाडू खावा, दिवसभराची दुप्पट एनर्जी मिळवा
शरीरात अशक्तपणा असेल , किंवा तुम्ही डायट करत असाल , वजन कमी करत असाल , किंवा तुम्हाला डायबिटीस आहे , तर तुमच्यासाठी हे लाडू परफेक्ट असतील , भरपूर प्रमाणात फायबर , कॅल्शियम , प्रोटीन आहे नक्कीच पौष्टीक लाडू आहेत , नक्की करून पहा.
INGREDIENTS / साहित्य
मखाने - 2 कप / 50 gm
गाईचं साजूक तूप - 1 कप / 200 gm
किसलेलं सुकं खोबरं - ½ वाटी / 50 gm
भाजलेले शेंगदाणे - ½ वाटी / 50 gm
भाजलेल्या गव्हाचे पीठ - ½ वाटी / 50 ग्राम
चिरलेला गूळ - 2 वाटी / ½ किलो
काजू , बदाम - 1 कप / 200 gm
तळलेला डिंक - मुठभर
तीळ - 2 चमचे
खसखस - 1 चमचा
सुंठ पावडर - ½ चमचा
जायफळ पावडर - ¼ चमचा
वरील दिलेल्या साहित्यात 2 किलो लाडू तयार होतात.