#aarpaar #आरपार #AishwaryaNarkar #MugdhaGodbole
ऐश्वर्या नारकर... अभिनय क्षेत्रातल्या अगदी सुरूवातीच्या कामापासून ते अगदी आता व्हायरल होणाऱ्या रीलपर्यंत आयुष्यातील सगळ्या गोष्टींवरची 'वुमन की बात' त्यांनी आरपारमध्ये मांडली आहे. महाश्वेता सारख्या गाजलेल्या मालिकेतील काम, अभिनेते अविनाश नारकरांसोबत फुललेला संसार, मुलगा अमेयचं भविष्य, घर घेण्याचं स्वप्नं, आर्थिक परिस्थितीशी केलेले दोन हात आणि आता हवं तसं आयुष्य जगण्याची मुभा... हे सगळं आनंदाने, हसतमुखाने जगणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांनी मारलेल्या गप्पाही तितक्याच बिनधास्त आणि आनंदी आहेत.
अलीकडच्या काही दिवसांत ऐश्वर्या आणि अविनाश नारकर या दाम्पत्याला सोशल मीडियावर विनाकारण ट्रोल करण्यात आलं, या ट्रोल करणाऱ्यांच्या विरोधातील त्यांची भूमिका, महिलाच महिलांना वाईट वागणूक देतात यावरील त्यांची मतं आणि वेगवेगळ्या भूमिका साकारण्यामागचे त्यांचे विचार हे खरंच सगळ्यांनी ऐकण्यासारखे आहेत. तेव्हा मुग्धा गोडबोले यांनी ऐश्वर्या नारकर यांची घेतलेली ही 'वुमन की बात' तुम्ही सगळ्यांनी बघायलाच हवी!
0:00 - परिचय
05:56 - वेगवेगळ्या भूमिकांचा अनुभव
10:23 - स्वतःवर मेहेनत घेणं गरजेचं
17:34 - इतर क्षेत्रातील बायकांनी स्वतःकडे कसं लक्ष द्यावं?
20:21 - घर, कुटुंब आणि काम एकत्र कसं संभाळलं
24:55 - अविनाश नारकर पती म्हणून असे आहेत
31:50 - अभिनय, घरच्या जबाबदाऱ्या आणि नवीन घर
36:06 - Rejections, role approach आणि विद्या बालनचा किस्सा
41:35 - एकसारखे रोल आणि image break
43:06 - Social media आणि मिळणारं काम
46:52 - Social media Trollers
48:20 - Trollers चा उपाय आणि Social media चा वापर
54:50 - Troller चा किस्सा
58:15 - YouTube channel ची सुरुवात आणि किस्से
01:02:50 - कामाचा ताण कसा सांभाळायचा
01:06:40 - देवावरची श्रद्धा आणि रुढी परंपरा
01:09:50 - स्वतःसाठीचा वेळ आणि निसर्ग
01:11:55 - अमेय नारकरची अभिनयाची सुरुवात
01:14:34 - स्वतःच्या प्रोडक्शनचे भविष्य
01:17:04 - एकत्र केलेल्या मालिकेची आठवण
Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Host - Vinod Satav / Mugdha Godbole.
Research - Nikhil Mane, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Rupesh Jagtap.
Other Assistance - Sulindar Mukhiya