#sureshdhas #balasahebajabe #walmikkarad #ashti
मीडियाच्या कृपेमुळे आष्टीचं घुंगरू जरा जोरात वाजायलं आहे. याच मीडियाच्या हवेमुळे हा पतंग वरच्या वाऱ्यात गेला आहे. हे शब्द आहेत आष्टीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांचे आणि त्यांनी हे बोललं आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या बद्दल, तर नेमकं हे प्रकरण काय आहे? बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषद घेत नेमकं आज काय सांगितलं आहे? ते आजच्या व्हिडिओमध्ये पण पाहणार आहोत
Connect with us:
Facebook: https://www.facebook.com/NewsTapu/
Twitter: https://twitter.com/newstapu/
Instagram: https://www.instagram.com/newstapu/
Website: https://newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : https://www.youtube.com/@newstapu