MENU

Fun & Interesting

ब्राह्मण विरोधाची भडास निमित्त आहेत रामदास | sushil Kulkarni | Analyser |

Analyser News 94,532 3 years ago
Video Not Working? Fix It Now

समर्थ रामदास स्वामींच्या निमित्ताने शरद पवार आणि कंपू ब्राह्मण मराठा वाद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. हेच पवार आधी ज्या महापुरुषांचे कौतुक करत होते तेच आता त्यांच्या विरोधात बोलत आहेत. केवळ राजकीय स्वार्थ एवढं एकच दिसतेय यात. निदान रामदास शिवरायांचे कौतुक करत होते हे तरी मान्य आहे का? #समर्थरामदास #शिवाजीमहाराज #chatrapatishivajimaharaj माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे. आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू.... analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject Join Discord and ask your Question to Analyser News https://discord.gg/AGWaUEaV8E website https://analysernews.com Facebook https://www.facebook.com/Analysernews YouTube https://www.youtube.com/analysernews To get perk access to Analyser News join this channel https://www.youtube.com/channel/UCbR8fs6maRb46cjaPoDRjYg/join

Comment