MENU

Fun & Interesting

आदर्श सूत्रसंचालन :भाग -२ ,स्वागत चारोळ्या ,सूत्रसंचालन मराठी,sutrasanchalan

Vikas Mane 258,615 lượt xem 5 years ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मित्रांनो ,मी विकास माने ...(प्राथमिक शिक्षक ,तालुका -पाटण ,जिल्हा सातारा)

माझ्या या you tube चॅनेलमध्ये, आदर्श सूत्रसंचालन या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करतो आहे.एका व्हिडिओमध्ये सर्व काही मांडता येत नसल्याने ,त्याचे मी भाग बनवत आहे .शिवाय तीच तीच वाक्ये आणि चारोळ्या ऐकून अथवा वापरून कार्यक्रमात म्हणावी अशी रंजकता आणता येत नाही......
म्हणून प्रत्येक नवीन भाग , हा नवीन माहितीसह बनवत असतो.
प्रत्येक नवीन भाग नव्या संकल्पनेसह जन्म घेत असतो; हे तुम्हाला अनुभवांती समजेलच...!

विशेष म्हणजे त्यातील सर्व अलंकारिक वाक्यरचना व आकर्षक चारोळ्या या स्वलिखित -स्वरचित आहेत.त्यामुळं प्रत्येक भागाचं नावीन्य नक्कीच तुम्हा सर्वांचं मन जिंकून घेईल अन् तुमचा प्रत्येक कार्यक्रम उठावदार होईल ,याची खात्री वाटते...!

मित्रहो, या चॅनेलचे व्हिडीओ आवडत असल्यास हा चॅनेल subscribe करा जेणेकरून, माझे आणखी नवनवीन व्हिडीओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील .. तसेच like , comment मधूनही बोलत चला...
धन्यवाद🙏

आदर्श सूत्रसंचालन भाग :१
https://youtu.be/3RKm4mP-vCY

आदर्श सूत्रसंचालन भाग : २
https://youtu.be/fDi6lscF8T8

आदर्श सूत्रसंचालन भाग 3 मनोगत सादरीकरण :विषय महती गुरुची
https://youtu.be/xhqIanQXd64

आदर्श सूत्रसंचालन भाग :४
https://youtu.be/8F_uIzfnGKE

आदर्श सूत्रसंचालन भाग : ५
https://youtu.be/L4IQdEqGPoM

स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन
https://youtu.be/lxzEaNxwlOA


बालिका दिन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ,सूत्रसंचालन
https://youtu.be/yu6yrWHqAOE

सेवानिवृत्त शिक्षक निरोप समारंभ सूत्रसंचालन
https://youtu.be/O7T2ElV_M2o

सेवानिवृत्त शिक्षक मानपत्र वाचन
https://youtu.be/p0f3QgGCx1Y

आदर्श सूत्रसंचालनसाठी उपयुक्त आठ मुद्द्यांवर धावता आढावा
https://youtu.be/WCJkmiBDbqw

चला टाळ्या येऊ द्या विशेष भाग
https://youtu.be/NySc3mq6RAM

भाग :६ सूत्रसंचालन करताना हे करावे हे टाळावे https://youtu.be/6WB2w9tEwVY

मनोगत सादरीकरण :विषय महात्मा गांधी जीवनपट
https://youtu.be/_OHeDQr60P8

मनोगत सादरीकरण : विषय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
https://youtu.be/DdgaSjIvbVA

भाषणासाठी उपयुक्त पौराणिक उदाहरणे
https://youtu.be/PEPwX9n_lf4

दीपप्रज्वलन चारोळ्या
https://youtu.be/EvJ8jLehXno

वाढदिवस चारोळ्या व अलंकारिक वाक्यरचना भाग १
https://youtu.be/50OGgnhM1nY

वाढदिवस चारोळ्या व अलंकारिक वाक्यरचना भाग २
https://youtu.be/ddCQNR8OUpk

शिवजयंती सूत्रसंचालन
https://youtu.be/SKR0Zc-N8Z

Comment