Swargate Bus Depot: पुण्यातल्या त्या घटनेनं एसटीच्या सुरक्षित, विश्वासार्ह ब्रँडची अब्रू काढलीय
पुण्यात सर्वात वर्दळीच्या स्वारगेट बस डेपोवर बलात्काराची घटना घडते...तीही पहाटे साडेपाच वाजता. या घटनेतला आरोपी दत्तात्रय गाडे याची याआधीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या सगळ्या प्रकरणानंतर जे राजकारण चालू आहे. त्यातून एसटीच्या अवस्थेबद्दलही काही बोलायला हवं.
#swargate #punebusdepot #prashantkadam