#SwargateCase #DattatrayGade #devendrafadnavis
स्वारगेट येथील शिवशाही बस बलात्कार प्रकरणात रोज नवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. रूपाली ठोंबरे यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण सहसंमतीनेन झाले होते मात्र त्यामुळे पुणे शहराला नाहक बदनामी सहन करावी लागली, असा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मधून केला आहे. रुपाली ठोंबरे यांचं याबाबत स्पष्टीकरण काय हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून..