MENU

Fun & Interesting

Swargate Bus Stand Case मधला आरोपी Dattatray Gade सापडला का ? सगळी Update | Vishaych Bhari News

Vishaych Bhari 44,225 6 hours ago
Video Not Working? Fix It Now

Swargate Bus Stand Case मधला आरोपी Dattatray Gade ला सापडला का ? सगळी Update | Vishaych Bhari News विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असा लौकिक असणाऱ्या पुण्यात काल एक धक्कादायक घटना घडली आणि अख्खा महाराष्ट्र पेटून उठला. काल पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले गेले. यातील नराधम दत्तात्रय गाडेचा सध्या पुणे पोलिसांकडून कसून शोध घेतला जातोय. दत्ता गाडे हा हॅबिच्युअल ऑफेंडर असल्याचं बोललं जातंय. तो स्वारगेट डेपोत पोलिसी रुबाबात तरुणींवर जाळं टाकायचा अशी शक्यता पोलिस वर्तवत आहेत. मंडळी 100 फुटांवर पोलीस चौकी, आजुबाजूला मोठ मोठाले सीसीटीव्ही, 20,25 सुरक्षारक्षक असतानाही या दत्तात्रय गाडे ही नावाच्या सराईत गुन्हेगाराने पीडितेवर दोनवेळा अत्याचार केलाय. ही गोष्ट खरंच लाजीरवानी आहे. पुढे ज्यावेळी ही घटना पुढे आली तेव्हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली आहेत. कालपर्यंत पुणे पोलिसांची आठ पथकं त्या नराधम दत्तात्रय गाडेचा शोध घेत होती. पण आता या पथकांची संख्या 13 पर्यंत वाढवण्यात आलीये. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गाडे हा एका मोठ्या पुढाऱ्याचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलंय. त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती, पोलीस कर्मचारीही असल्याचं प्राथमिक तपासात आढळलंय. सोबतच कालच्या रात्रीत अनेक गोष्टींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. यात गाडेच्या मैत्रिणीनी धक्कादायक खुलासा केलाय. त्याचा आई वडिलांना आणि भावाला देखील पोलिसांनी चौकशीला हजर केलं होतं. त्याचा एक बुटही त्या शिवशाही बसमध्ये पोलिसांना सापडलेला आहे. या व्यतिरिक्त पिडीत तरुणीच्या वैद्यकिय अहवालातूनही धक्कादायक खुलासा झालाय. 48 तास आता या घटनेला उलटले आहेत तरी तो नराधम दत्ता गाडे फरार आहे. पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रेस करण्यातही अडचण येतीये. त्यामुळे दत्तात्रय गाडे कुठल्या बिळात लपून बसलाय? तो आणखी कुठे कुठे लपण्यासाठी जाऊ शकतो? त्याच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? वैद्यकीय अहवालातून नेमकं काय समोर आलंय? सुरक्षारक्षकांचं पुढे काय झालं, अजितदादांनी आरोपी सापडल्यावर फाशी देण्याच वक्तव्य का केलं ? या आणि अशा अनेक प्रश्नांची ठोस उत्तरं आणि त्याबाबतचे आत्तापर्यंतचे अपडेट्स काय आहेत? सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212 instagram link : https://www.instagram.com/vishayachbh... Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी pune crime,pune crime update,pune crime news latest,swargate bus stand,crime news,pune crime news,swargate st stand,pune swargate crime,crime,swargate bus stand case,crime pune,pune swargate bus stand case,crime in pune,crime news pune,pune viral crime,swargate crime news,pune swargate bus stand,swargate dattatray ramdas gade in pune rape case,dattatray gade,dattatray gade cctv,dattatray gade news,who is dattatray gade,dattatray gade shirur,dattatray gade swargate,bol bhidu dattatray gade,dattatray ramdas gade,dattatray gade pune crime,dattatraya gade case,dattatray gade latest news,datta gade,dattatray gade crime record,dattatraya ramdas gade,dattatray gade crime history,dattatray gade criminal history,dattatray gade dnyaneshwar katke

Comment