Swargate Rap Case : दत्तात्रय गाडेला अटक झाली पण Devendra Fadnavis यांचे गृहखातं वारंवार फेल होतंय?
#SwargateCase #DattatrayGade #devendrafadnavis
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात वाढत चाललेली गुन्हेगारी हा चिंतेंचा विषय बनत चालली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर वारंवार ताशेरे ओढले जात आहे. असं असताना स्वारगेटला जी घटना घडली त्यातून काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रकरणातून उभे राहिलेले प्रश्न कोणते आणि फडणवीस सरकार या घटनांमधून काही शिकणार का जाणून घेऊ व्हिड़िओच्या माध्यमातून....