Swayam Talks : नितीन घोरपडे यांचा संघर्षमय प्रवास | Nitin Ghorpade | Ironman Marathon
Swayam Talks : नितीन घोरपडे यांचा संघर्षमय प्रवास | Nitin Ghorpade | Ironman Marathon
प्रत्येक माणसाने स्वतःसाठी योग्य ती प्रेरणा घ्यावी असा नितीन घोरपडे यांचा प्रवास आहे. उदय निरगुडकर यांनी हाच प्रवास मुलाखतीतून उलगडला आहे. नितीन घोरपडे यांनी तीन वेळा आयर्न मॅन होण्याचा मान पटकावला आहे. व्यसनातून आरोग्याकडचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
#NitinGhorpade #ironMan #Swayamtalks #LatestNews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #Pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव्ह अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेअर करा.
(SM_0124)