श्री भास्कर मच्छिंद्र शिर्के
प्रगतशील युवा शेतकरी
मु पो निंबवी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
मोबाईल नंबर 9359579299
#स्वीटकॉर्न #मका #लागवड
क्षेत्र 20 गुंठे. मका बियाणे एक किलो, अडीच फुटी सरी काढून मक्याची लागवड केली. आंतरपीक म्हणून कोथिंबीरची लागवड केली. वीस गुंठे क्षेत्रासाठी दहा किलो #कोथिंबीर बियाणे लागले. मका पिकातील लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी प्रति पंप इमामेक्टीन बेंजोएट दहा ग्रॅम + कापूर यांचा वापर करून लष्करी आळी वरती शंभर टक्के नियंत्रण केले आहे. वीस गुंठे क्षेत्रांमध्ये तीन टनांपर्यंत स्वीट कॉर्न मक्याचे उत्पादन मिळते.
कणसांमध्ये मध्ये देठापासून तर शेंड्यापर्यंत दाणे भरण्यासाठी बोरोकॅलमॅक्स या खताचा वापर केलेला आहे.
बोरोकॅलमॅक्स,सम्राट पावर मिळण्याची मो.न.
श्री काळे साहेब
8208616871
🌱आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी #
बळीराजास्पेशल यूट्यूब चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा🌱
यूट्यूब
http://YouTube.com/balirajaspecial
फेसबुक
https://www.facebook.com/balirajaspecial/
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspecial?r=nametag
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08