साहित्य व प्रमाण
एक वाटी नाचणीचे पीठ
एक टेबलस्पून तांदळाचे पीठ
चवीपुरतं मीठ
तीन ते चार लसूण पाकळ्या
एखादी हिरवी मिरची
पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर
एक वाटी आंबट ताक
एक वाटी पाणी
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
#ghavane
#nachanichighavane
#summerbreakfast
#priyaskitchen
#madhurasrecipemarathi
#saritaskitchen
#kokanirecipe