राहुल्या, नन्याभाई, गण्या, दया, पिट्या आणि वकील एकत्र म्हणजे राडा तर होणारच ना? 🔥
सादर करीत आहोत 'टॉकीज कट्टा'चा दुसरा भाग टीम 'मुळशी पॅटर्न' सोबत. पहा आणि लाईक करून नक्की शेअर करा.
#TalkiesKatta #MulshiPattern #ZeeTalkies
क्रेडिट्स:
SSS Infinity Production Pvt. Ltd.
छायाचित्रण: संकेत झेमसे, प्रदीप सुरडकर ,संकेत शहाणे
संकलन: सागर शहाणे
ध्वनिमुद्रण: कमलेश संगारे
लोकेशन सौजन्य: मेल्ट टाऊन कॅफे, पुणे