नमस्कार : आज आपण गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी करणार आहोत गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक. हे मोदक सात ते आठ दिवस आरामात टिकतात. आणि असेच्या असे मस्त खुसखुशीत राहतात. गणपती बाप्पांच्या सर्वात आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक. आपल्या चॅनलवर मोदकाच्या अशा बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत. आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही मोदक करू शकता.हे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक करायला अगदी सोपे आहेत. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद 😊
गणेश चतुर्थी विशेष गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत तळणीचे मोदक | Talniche Modak|Paripurna Swad |fried Modak recipe Marathi
साहित्य :
सारण
२ कप खोवलेलं ओलं खोबरं
१ कप गूळ
१ टेबलस्पून साजूक तूप
१ टीस्पून खसखस
१ टीस्पून वेलची पावडर
पारी
१ कप गव्हाचे पीठ
१/२ कप बारीक रवा
१.५ टेबलस्पून साजूक तूप मोहनासाठी
२ चिमूट मीठ
गरजेनुसार पाणी
मोदक तळण्यासाठी तेल
ingredients :
Saran
2 Cup grated fresh coconut
1 Cup jaggery
1 table spoon clarified butter
1 teaspoon poppy seeds
1 teaspoon cardamom powder
cover
1Cup wheat flour
½ Cup fine semolina
1.5 tablespoon clarified butter
2 pinch salt
water as per requirement
oil for frying
https://youtu.be/ZsNew6zzIWw
https://youtu.be/wTMi_6Pe-xY
https://youtu.be/CIvZ9bP1rc0
https://youtu.be/J3rMPwsW794
https://youtu.be/I7v3bTWvaEE
https://youtu.be/VdPfPww1b_Y
https://youtu.be/LZDTtpMgs5k
https://youtu.be/k_eBsYbKJNs
https://youtu.be/dDCtuXYnnig
https://youtu.be/lMKz5fPeHlQ
#मोदक#तळणीचेमोदक#गव्हाच्यापिठाचेतळणीचेमोदक
#गणेशचतुर्थीविशेषनैवेद्यतळणीचेमोदक#मोदकरेसिपी
#तळलेलेमोदक#परिपूर्णस्वाद #Modakrecipe
#Modak #talnicheModak#friedModak
#wheatflourModak#gavhachyapithachemodak
#GaneshchaturthispecialtalnicheModak
#GaneshchaturthispecialnaivedyaModak
#gavhachyapithachetalnichemodakrecipeMarathi
#talnichemodakrecipeMarathi
#howtomakefriedModak
#howtomaketalnichemodak
#talnichemodakrecipebyparipurnaSwad
#gavhachapithachemodakrecipebyparipurnaSwad
#खुसखुशीततळणीचेमोदककसेकरतात#steamModak
#तळणीचीमोदकरेसिपीबायपरिपूर्णस्वाद#उकडीचेमोदक
#गव्हाच्यापिठाचेमोदकरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
using keywords in this video :
talniche modak,modak recipe,fried modak,modak,talaniche modak,talniche modak recipe,fried modak recipe,ukadiche modak,how to make modak,talniche modak in marathi,modak recipe in marathi,easy modak recipe,talniche modak recipe in marathi,ukdiche modak,instant modak recipe,ukadiche modak recipe,how to make fried modak,ukdiche modak recipe,panchkhadya modak,gavhache talniche modak,talniche modak by madhura,talaniche modak recipe, modak recipe,modak,how to make modak,easy modak recipe,modak recipe in hindi,ukadiche modak,modak recipe in marathi,ukadiche modak recipe,fried modak recipe,ukdiche modak recipe,fried modak,steamed modak,modak banane ki vidhi,instant modak recipe,steamed modak recipe,mawa modak,modak kaise banate hain,modak ki recipe,chocolate modak,authentic modak recipe,modak recipe video,instant modak,rava modak,paan modak,sweet modak,khoya modak,
तळणीचे मोदक,तळलेले मोदक,मोदक,तळणीचे मोदक रेसिपी,तळणीचे मोदक रेसिपी मराठी,उकडीचे मोदक,तळणीचे मोदक कसे करावे?,गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक,गव्हाचे मोदक,तळणीचे रवा मोदक,कणकेचे तळणीचे मोदक,तळणीचे मोदक रेसीपी,तळनीचे मोदक,गव्हाचे तळणीचे मोदक,कुरकुरीत तळणीचे मोदक,खुसखुशीत तळणीचे मोदक,तळणीचे मोदक कसे करतात,तळणीचे मोदक रेसीपी मराठी,झटपट आणि सोपे तळणीचे मोदक,भरपूर टिकणारे तळणीचे मोदक,100% कुरकुरीत तळणीचे मोदक,मोदक रेसिपी मराठी,तळणीचे मोदक बनवण्याची रेसिपी,उकडीचे मोदक,मोदक,मावा मोदक,मोदक रेसिपी,शाही मोदक,मोदक 1,मोदक रेसिपी मराठी,तळणीचे मोदक,तळलेले मोदक,उकडीचे मोदक रेसिपी,पेढा मोदक,स्पेशल मोदक,तांदळाचे मोदक,मोदक कसा करावा,#मोदक,मोदक कसे करायचे,मोदक कसे बनवायचे,मऊ लुसलुशीत मोदक,राव मोदक,मोदक बनाने की विधि,मोदक रेसीपी मराठी,काजू मोदक,मोदक पिठी,मँगो मोदक,आंबा मोदक,बाप्पा साठी खास मोदक,कमी खर्चात भरपूर मोदक,गणेशोत्सव स्पेशल मोदक 1,125 ग्राम पिठाचे 35 मोदक,चॉकलेट मोदक,कळीदार मोदक