#BolBhidu #TanajiSawant #Bangkok
तानाजी सावंत. राज्याचे माजी मंत्री, विधानसभेचे आमदार, शिक्षणसम्राट, सहकारसम्राट, पीएचडी होल्डर, स्कॉलर आणि बरंच काही. त्यांचं राजकीय वजन तगडं आहे, राजकारणात त्यांच्या शब्दाला मान आहे, अगदी एकनाथ शिंदे यांच्या बंडासाठी आपण दीडशे बैठका घेतल्या असं सांगत त्यांनी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या प्रसंगात आपलं महत्त्व किती होतं हे सुद्धा सांगितलं होतं. सावंत यांच्या संस्थेच्या शाळा कॉलेजमध्ये शिकलेले, त्यांच्या संस्थांमध्ये काम करणारे अनेक लाभार्थी आहेत.
साहजिकच तानाजी सावंत यांचा चाहतावर्ग मोठा आहे. पण तानाजी सावंत यांचं नाव चर्चेत येतं ते वादांमुळे. आताही नवा वाद झालाय, पण तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळं नाही, तर एका कृतीमुळं. कृती त्यांच्या मुलानं केली आणि तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली, विषय बातम्यांमध्ये, सोशल मीडियावर प्रचंड गाजला, सावंत यांच्यावर वेगवेगळे आरोप सुद्धा झाले आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली, तानाजी सावंत यांचं हसू झालं का ? अशी चर्चा नेमकी का होतीये ? नेमकं घडलं काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/