MENU

Fun & Interesting

श्री स्वामींचा तारकमंत्र ११ वेळा अखंड जप | TarakMantra 11 times with lyrics

Video Not Working? Fix It Now

@shriswamirajmauli2734 श्री स्वामींचा तारकमंत्र ११ वेळा अखंड जप TarakMantra 11 times with lyrics श्री स्वामी समर्थ कृपातिर्थ तारकमंत्र हा सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचा खुप छान व खास स्वामींचा कृपाशीर्वाद देणारा प्रभावी मंत्र आहे. याच्या नित्य नियमितपणे पठणाचे अनेक भक्तांना सेवेकर्ऱ्यांना खुप चांगले अनुभव आले आहेत. या मंत्राच्या नित्य पठणाने आत्मशक्ती सुद्धा वाढु शकते. ॥ श्री स्वामी समर्थ ॥

Comment