आमच्या आगरी समाजात कार्याला भाजीचे जेवण असते तेव्हा मिरची चा हा पदार्थ असतो.हा एक पदार्थ ताटा मध्ये असेल तर क्या बात....