Tata Punch ही Maruti Suzuki ला मागं टाकून No.1 Family Car कशी बनली ? | Price, Mileage, Review Specs
मंडळी ४ व्हीलर दारात उभी असणं हे सध्या प्रत्येक तरुण तरुणींच स्वप्न असतं. आधीच्या काळात चार चाकी गाड्यांची किंमत महाग असायची. त्यामुळे काही श्रीमंत लोकांचा अपवाद वगळता गाडी घेताना लोकं चार वेळा विचार करायची. पण मारुती सुझुकी, टाटा आणि महिंद्रा या कंपन्यांना मात्र भारतीय ग्राहकांची मानसिकता आणि आवक या दोन्हींची चांगली जाण आहे. त्यामुळेच मारुती सुझुकीने सुरुवातीपासून मिडल लोकांच्या खिशाला परवडेल अशा किमतीच्या फोर व्हीलर बाजारात आणल्या होत्या. अगदी मारुती ८०० पासून सध्याच्या वॅगनआर पर्यंत. त्यामुळं मागची बरीच वर्षे मारुती सुझुकी ही कंपनी फॅमिली कार्सच्या विक्रीमध्ये टॉपला राहिली होती. पण मारुती सुझुकीच्या सत्तेला हादरा द्यायला टाटानं त्यांची पंच गाडी मार्केटमध्ये आणली काय आणि बघता बघता मागच्या वर्षात टाटाच्या पंचने समदं मार्केट आता आपलंय म्हणत विक्रीच रेकॉर्ड केलं काय ? मंडळी भल्याभल्या गाड्यांना मागे टाकुन टाटा पंच सध्या भारतात जास्त विकली जाणारी गाडी बनलीये. पाच माणसं आरामात बसतील अशी ही गाडी भारतीय रस्त्यांवर हवा करतेय. शहर असो किंवा ग्रामीण भाग टाटा पंच सगळीकडे दिसतीय. मुळात टाटाच्या बऱ्याच गाड्यांचे मार्केट हे कायम वरचढ असतं. टाटा सिएरा असेल, टाटा सफारी असेल, इंडिका असेल, नेक्सॉन असेल, अल्ट्रॉस, टिएगो, टिगॉर असेल आणि टाटा पंच असेल..टाटा ने जो मार्केटमधे धुमाकुळ घातलाय त्याला तोड नाय. मंडळी आजच्या या व्हिडीओत आपण टाटा कंपनीची पंच गाडी भारतात नंबर फॅमिली कार कशी बनली ? पंच मध्ये असे कोणते खास फिचर्स आहेत ? टाटा पंच गाडी नेमकी कुणासाठी आहे ? शहरासह ग्रामीण भागातल्या लोकांना पण टाटा पंचने भुरळ का घातलीये ? मारुती सुझुकीचा चाळीस वर्षाचा रेकॉर्ड पंचने कसा काय ब्रेक केला..काय त्याची कारणयेत..सगळं जाणून जाणुन घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून…
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212
instagram link :
https://www.instagram.com/vishayachbh...
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#tatapunch
#tatapunchprice
#tatapunchsuv
#vishaychbhari
#विषयचभारी
tata punch,tata punch cng,tata punch review,tata punch 2023,tata punch mileage,tata punch interior,tata punch base model,tata punch drive review,tata punch accomplished,tata punch ev,tata punch price,tata punch specs,tata punch features,tata punch modified,tata punch creative,tata punch facelift,tata punch adventure,tata punch safety rating,tata,hyundai exter vs tata punch,punch,tata punch launch,tata punch features and specifications