MENU

Fun & Interesting

डायबिटीज बरा होऊ शकतो का? | TATS EP 55 | Dr. Bhagyesh Kulkarni | #AmukTamuk #Diabetescure

Amuk Tamuk 223,117 lượt xem 9 months ago
Video Not Working? Fix It Now

Diabetes Reversal शक्य आहे का? Diabetes reversal म्हणजे औषधं बंद होतात का? Reversal मध्ये नक्की काय process असते? डायबेटिज reversal मध्ये पण औषध घ्यावी लागतात का? औषधांव्यतिरिक्त काय उपाय करता येतात? या सगळ्यवर आपण दुसऱ्या भागात चर्चा केली आहे डॉ. भाग्येश कुलकर्णी(Diabetologist) यांच्याशी.

डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना संपर्क सांधण्यासाठी या link वर click करा
https://drbhagyeshkulkarni.com/

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Dr.Bhagyesh Kulkarni (Diabetologist)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Mohit Ubhe.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.

Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: https://open.spotify.com/episode/6ncCiHPsYj4hu5Mdhg9j2s?si=a420709b3ae44033
#AmukTamuk #marathipodcasts


00:00 - Introduction
01:34 - Diabetes reversal
17:21 - Lifestyle choices
25:21 - Sugar level and medicines

Comment