तेजल, सृकिता, साडी आणि बरंच काही Tejal, Srukita, Sadi aani Barach Kahi
today's conversation is all about Saree #podcast #marathipodcast #marathi
किती सुरेख बुटीक! सर्व प्रकारच्या सुरेख साड्या, ज्वेलरी, शॉप सृकिता! मुलगी सृष्टी आणि सून अंकिता यांचे नाव एकत्र करून बनवलेले कल्पक नाव!
दोन्ही मुलं मोठी झाल्यावर हातात असलेल्या वेळाचं करायचं काय? असा प्रश्न अनेक स्त्रियांना पडतो. तेजलने तो तिच्या परीने सोडवला. घरातूनच साड्यांचा छोटा व्यवसाय सुरू केला. हळूहळू समजलं यात आपलं मन रमत आहे, यात जम बसत आहे, आता मोठी उडी घ्यायला हरकत नाही. अशी सृकीताची सुरुवात झाली. इथे कॉटन, इकत, प्युअर सिल्क, मंगलगिरी, अजरख, बेंगाल हॅण्डलूम, लिनन टिश्यू, बनारसी, कॉटन पैठणी असे सर्व साड्यांचे प्रकार मिळतील. पोचमपल्ली, पटोलाची अतिशय सुरेख व्हरायटी मिळेल.
बुटिक म्हणजे महाग! अशी आपली एक धारणा असते. सृकितामध्ये मात्र अगदी १०००/- पासून साड्या मिळतील. तसेच इथे तेजल घेते.
To shop sarees contact
Tejal Sardeshmukh
Building D flat no 2
State bank nagar
Behind vanaz factory
Paud road
Kothrud
Pune 411038
Visit page for more details
https://www.facebook.com/tejalarts