#BolBhidu #ShivsenaUBT #MNS #PrakashAkolkar
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार या होत असलेल्या चर्चा, ठाकरे बंधु खरंच एकत्र येऊ शकतात का ? दोघांना एकत्र येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात, मुंबईत मराठी माणसाची सध्याची स्थिती, ठाकरे बंधु एकत्र यावे यात दुसऱ्या फळीतले नेत्यांची भूमिका, महाराष्ट्राचं राजकारण या आणि यासारख्या अनेक गोष्टींबाबत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्यासोबत बोल भिडू चर्चा.
00:00 – ट्रेलर
02:30 – मुलाखतीला सुरूवात
04:33 – उद्धव आणि राज ठाकरे खरंच एकत्र येतील का ?
16:30 - ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आत्ताच का होताय ?
19:38 - राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय का ?
21:04 - उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत आहे ?
22:12 - मुंबईत मराठी माणसाची स्थिती कशी आहे ?
27:22 - राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर दोन्ही सेनेंमधले अंतर्विरोध कसे मिटवणार ?
34:16 - राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर कुणाचं नुकसान होईल ?
41:05 - मनसे आणि ठाकरे गटाच्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांना ही युती नको आहे का ?
50:03 - फक्त मराठी माणसावर अन्याय होतोय हा मुद्दा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना पुरेसा ठरणार का ?
01:00:22 शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/