MENU

Fun & Interesting

The Truth about New vs Old Generation | Dr. Nandu Mulmule | #marathipodcast #realkissapodcast

Real Kissa 268,596 11 months ago
Video Not Working? Fix It Now

#generationgap #newgeneration #oldgeneration #family #marathipodcast Gen Z, Millennials, Gen X अशा तिन्ही generation आज कुटुंबात वास्तव्याला आहेत पण फक्त नावाला! प्रत्येक Generation ची तऱ्हा वेगळी आहे. राहणीमान, विचार यासोबतच पैसा, प्रथा परंपरा यातही बराच Gap आहे आणि हा Generation gap वागण्या बोलण्यातही जाणवत राहतो. यातूनच बऱ्याच वेळा संघर्षही घडतो. तरुण पिढीला थोरली पिढी ‘जुनं फर्निचर’ वाटू लागते आणि थोरली पिढी पण जुनं फर्निचरसारखी किरकिर आवाज करत राहते. या Problem वर Solutions आहेत पण मुळात त्यावर बोललंच जात नाही किंवा संवाद घडून येत नाही. आमच्या या The Real Kissa Marathi Podcast च्या माध्यमातून थोरली पिढी-मधली पिढी-धाकटी पिढी यांच्यामधला खिळखिळीत झालेला सांधा/साकव सांधण्यासाठी श्री. नंदू मुलमुले यांच्याशी छान गप्पा मारल्या आहेत. नक्कीच तुम्हाला या गप्पांमधून Generation gap कमी करण्याची वाट सापडेल, ही आशा आहे. Credits: Guest: Dr. Nandu Mulmule (Psychiatrist । Writer) Host: Palash Hase & Ajinkya Datir Creative Producer: Anniruddha Sonawane, Adesh Raut, Nitin Nagare Editor: Amol Madur Graphic Designer: Sagar Rathod अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज बघण्यासाठी, interesting माहिती मिळवण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Real किस्सा ला subscribe करा. https://www.youtube.com/@real_kissa आम्हाला social media वर follow करा: Instagram: https://instagram.com/real_kissa?igsh... X: https://twitter.com/real_kissa?t=dO8m... Facebook: https://m.facebook.com/profile.php/?i...

Comment