#tiffinrecipe #masteerrecipe #Breakfastrecipe #Tikhatpuri
सकाळचा नाश्ता असो वा सांध्यकाळ चा चहा त्या वेळी चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी घरी असलेले जिन्नस वापरून पटकन होणारी खारी पूरी, चविष्ट आणि रुचकर लागते झटपट बनवू शकता अशी खारी पूरी अर्थात मसाला पूरी.