#paneerbhurji #masteerrecipe #vishnumanoharrecipe
पनीर म्हंटल कीच तोंडाला पाणी सुटत। पनीर च्या वेगवेगळ्या रेसिपी हां खरतर बायकांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. कोणी पाहुणे येणार असो किंवा सणवार असो नाहीतर एखादी बर्थ डे पार्टी व्हेजिटेरियन पदार्थात पनीर ठरत नंबर वन. आज पाहुया मसालेदार पनीर भुर्जी खास टिफिन साठी। ही झटपट रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघाल। मात्र त्यानंतर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। पहा कशी वाटते आहे मुलाना आवडणारी ही पनीर भुर्जी.