TikTok Friends सोबत गेलो Salt water Beach Resort Dapoli येथे 🥰 Mi Kokani Nikhil
.
Honeymoon चा प्लॅन किंवा फॅमिली, मित्रांसोबत दापोली ला जात आहात, आणि एक चांगला Hygienic, Clean, सुंदर Stay बघताय, तर हे रिसॉर्ट उत्तम आहे, एकूण १८ रूम्स आहेत, त्यात एक सुंदर suite room आहे, आणि एक सुंदर असा couple room, त्यातच जर ६-८ लोकांचा ग्रुप आहे, तर dormitary ही उपलब्ध आहे . डायरेक्ट Beach touch आहे, त्यामुळे Beach ची मज्जा कधीही घेता येणार आहे, संध्याकाळी Live Singing आणि DJ ही असतो, ज्याचा आनंद ओपन स्पेस मध्ये जेवता जेवता ही घेऊ शकता. त्यात जेवण ही उत्तम quality च आहे. वॉटर स्पोर्टस् ही समोरच आहेत, तर नक्की भेट द्या. Contact details 👇
Salt water beach resort
Beach touch Resort 18 rooms property
Dormitory
Family room
Deluxe
Super deluxe
Suite room beach view
Valet Parking
Dg backup
Open resturant at night
Multicuisine restaurant veg non veg
Specially kokni authentic food
Complimentry breakfast
Hot water
Wifi
Intercom system
7821959636
7498253565
9923512898
#kokan #dapoli #harnai #beachstay #dailyvlogs #konkan #कोकण #ratnagiri #beachresort #murud #ladghar #anjarle #sunrise #sunset #picnic #holiday #resort #stay