तर मंडळी कोकणात विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात जसं की जाखडी नृत्य, नमन,भजन,डफावरील पोवाडे असे अनेक कार्यक्रम होत असतात त्यातीलच एक म्हणजे टिपरी नाच ,टिपरी नृत्य हे जास्त करून गौरी गणपती केले जाते आणि आज तुम्हाला टिपरी नृत्याची डबल बारी कशी असते हे पाहायला मिळाली
।।
।
तुम्हाला आजची टिपरी नृत्याची डबल बारी कशी वाटली हे comment करून नक्की कळवा video आवडली असेल तर नक्की video ला like करा channel वरती नविन असाल तर plz channel ला subscribe करा
🙏धन्यवाद🙏
Only कोकणकर
।
।
Saurabh Gavade VLOGS
|
|
#####viral###
konkan vlog
|
|
plz like, share and subscribe
|#