महाशिवरात्री निमित्त बाबूजी म्हणजेच सुधीर फडके आणि सुधीर मोघे ह्यांचं माहेरची माणसं ह्या चित्रपटातलं बारा ज्योतिर्लिंगांवर आधारित हे गीत, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती!
मूळ क्रेडिट्स
गीत - सुधीर मोघे
संगीत - सुधीर फडके
मूळ गायक : रवींद्र साठे, अरुण इंगळे, श्रीकांत पारगांवकर, देवकी पंडित, शोभा जोशी, अपर्णा मयेकर.
चित्रपट : माहेरची माणसं (१९८४)
संकल्पना आणि दिग्दर्शन : दिव्येश बापट
गायक : रविंद्र साठे, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शाल्मली सुखटणकर, ओमकार प्रभुघाटे
पुनर्रचना / संगीत संयोजन : प्रणव हरिदास
वादक : पं. उमाशंकर शुक्ला, श्रेयस गोवित्रीकर, प्रणव हरिदास, गंधार जोग, सौरभ शिर्के, योगेश लोरेकर
ध्वनिमुद्रण : गणेश पोकळे
ध्वनिमुद्रण सहाय्य : समीर आंबेकर
छायाचित्रण/संकलन : गुरुनाथ संभूस
निर्मिती : एकदंत थिएटर्स
प्रायोजक : बापट कन्स्ट्रक्शन्स
प्रकाशक : स्मृतिगंध
विशेष आभार : अमित टिल्लू, रोहित शुक्ल, गौरी भिडे, अनिकेत दामले, प्रसाद भांदिगरे.
तुमच्या परिपूर्ण घरासाठी बापट कनस्ट्रक्शन्स ह्यांना आजच संपर्क साधा : 9223399341
@mugdhavaishampayanofficial1020 @prathameshlaghateofficial1174 @spruhaajoshi