सर्वत्र उन्हाळी टोमॅटोची काढणी जोरदार सुरू झालेली आहे..आणि हे पीक १२० दिवसाचं असल्याने सुरुवातीपासून योग्य नियोजन कसं करावं हे फार गरजेचं आणि म्हणूनच टोमॅटो शेतीत काटेकोर अभ्यास असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील अभ्यासु शेतकरी अजित दादा..यांना भेटून त्यांचं मार्गदर्शन आपण आपल्या चॅनेल वर लवकरच घेऊन येतोय..!!
तर चॅनेल वर नवीन असाल तर जरूर Subscribe करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की लगेचच नोटिफिकेशन येईल..!!💫🕊️🌿🍅
श्री. अजित दादा घोलप
Rohkadi , Junnar
https://maps.app.goo.gl/wFZshWRogvLgqsAZ9
Link is mentioned in bio
#tomatoplant #tomatoes #tomato #gardening #garden #growyourownfood #tomatoplants #vegetablegarden #growyourown #plants #homegrown #organicgardening #vegetables #gardenlife #tomatogarden #kitchengarden #tomatotuesday #greenhouse #zone #cherrytomatoes #tomatosauce #veggiegarden #tomatoseason #nature #organic #greenthumb #tomatosalad #growingtomatoes #tomatos