Torres Scam नंतर आता MoneyEdge Scam, मुंबईत 3 हजार जणांना कोट्यवधींचा गंडा
#bbcmarathi #torresponzischeme #moneyedgescam #torresscam
मुंबईत टोरेस कंपनीने पाँझी स्कीमद्वारे लाखो लोकांची फसवणूक केल्याची घटना ताजी आहे. त्यातच आता मनीएज नावाच्या कंपनीने देखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांना फसवल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काय आहे हे प्रकरण? पाहा हा व्हीडिओ
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi