ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कुपारी समाजातील स्रियांचा शतकानुशतके चालत आलेला लाल लुगड्याचा पेहराव जो आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे त्याचे दृकश्राव्य माध्यमातून संकलन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
वसईतील कुपारी समाजाचे पारंपरिक लाल लुगडे कसे नेसावे? त्यासोबत कोणती आभूषणे वापरावीत? शिवाय केशभूषा कशी असावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ जरूर पहा.
#lallugde #kupariculture #vasaiculture