MENU

Fun & Interesting

कोकणात पारंपारिक पद्धतीने पकडली "कोळंबी" | Traditional Methode Of Prawns Catching

Malvani Life 184,900 3 years ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मित्रांनो आपल्या मालवणीलाईफ युट्यूब चॅनलवर येणाऱ्या मासेमारीच्या अनेक व्हीडीओंना तुम्ही खुप चांगला प्रतिसाद दिलात. अनेक लोकांची मासेमारीच्या व्हीडीओसाठी कमेंटद्वारे मागणी देखील असते आणि हे व्हीडीओ बनवण्यासाठी विशेष मेहनत आम्हाला घ्यावी लागते म्हणुन असे व्हीडीओ बनवण्यात आम्हाला आनंद देखील तीतकाच मिळतो. आज आपण या व्हीडीओमध्ये पाहणार आहोत ते पारंपररिक पद्धतीने "खुण" ( पिंजरा) वापरुन पावसात कशी कोळंबी पकडली जाते. नक्कीच तुम्हाला हा व्हीडीओ आवडेल. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा. #मालवणीलाईफ #malvanilife #traditionalfishing #prawns #prawnsfarm #fishing #kokan #sindhudurg #konkan #malvan #shrimp #fishingnet #fishingtrap For trap- mr Ravii 9405117590 follow us on facebook https://www.facebook.com/groups/1232157870264684/ Instagram https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb

Comment