MENU

Fun & Interesting

TRAI Mobile Recharge: नव्या नियमांमुळे Airtel, VI, किंमती कमी करणार, 10 Rs Recharge चा फायदा काय ?

BolBhidu 507,837 6 days ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #NewMobileRecharges #TRAI दहा रुपयाचं रिचार्ज मागायला गेलात, तर तो दुकानवाला कसल्या नजरेनं बघल. चूक आपली नाही चूक मार्केटची आहे, निव्वळ कॉलिंग पुरतं रिचार्ज जवळपास हद्दपार झालंय, आता मंजुळ आवाजाला फोन करायचा नसला तरी काय झालं, नुसतं सिम सुरु ठेवायलाही १०० पेक्षा जास्तचं रिचार्ज करावं लागतंय. कारण कंपन्या ऐकत नाहीत ओ. पण आता कंपन्यांनी ऐकायला सुरुवात केली आहे, नेमका विषय काय आहे ? दहा, वीस रुपयाचं रिचार्ज आलं तरी नेमका फायदा काय होणार ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment