#BBCMarathi #Transgender #LGBTI #Transwoman
नृत्यकलाकार म्हणून ओळख निर्माण केलेल्या नांदेडच्या डॉ भरत म्हणजेच सान्वी जेठवाणी यांनी नुकतीच सेक्स रिअसाईनमेंट सर्जरी करून घेतली. आज कुटुंबाच्या जबाबदारीसोबत त्या नृत्य प्रशिक्षण संस्था, व्यक्तिमत्व विकासाचे वर्कशॉप, घरातला बिझनेस सांभाळतायत. स्वतःशीच नाही तर कुटुंब आणि समाजाशी संघर्ष करत आज त्यांनी स्वतःच्या आयुष्याला आकार दिलाय. त्यांच्या या संघर्षाची कहाणी.
रिपोर्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप, शूट- अमोल लंगर, व्हीडिओ एडिटर- निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi