महाबळेश्वर - प्रतापगड - स्ट्रॉबेरी शेती - मांढरदेवी अशी या वर्षातील पहिली ट्रीप... २०२५ मध्ये भरपूर काही एक्सप्लोर करायचं आहे. ही सुरुवात आहे. या मध्ये दोन भाग असणार आहेत. हा दुसरा भाग तुमच्या भेटीसाठी. तुमचं प्रेम कायम असूद्या. धन्यवाद.
#vlog #travel #मांढरदेवी #mahabaleshwar #2025 #dhananjaydalvi