गोकर्ण trip चे long videos start करूया. सर्वात आधी तर चॅनेल वर आपण हिंदी शॉर्ट्स पाहिलेच असतील. In detail location बघुया आणि माहिती घेऊया.
४ दिवसांची ही ट्रिप आहे, पहिल्या दिवशी आपण कुमठा स्टेशन ला आलो व इकडून च मिर्जन किल्ल्या ला visit केलं.
व पुढील sgla प्रवास तुम्ही vlog मध्ये बघू शकता.
आपण N S Travels कडे mini bus ची बुकिंग केलेली, ज्यांचे costs AC and Non AC प्रमाणे व कोणते locations आपण visit करणार त्या प्रमाणे आहेत. आमचे सर्व location consider करून ४ दिवसांचे २४०००₹ लागले .
Contact number - +917892065834 ईश्वर
.
.
चॅनेल वर videos च प्रमाण कमी झालं त्याच मुख्य कारण म्हणजे तुमचा कमी मिळणारा सपोर्ट, तर अवश्य चॅनेल subscribe करा, लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून मला motivation मिळेल vlogs बनवायला.
.
.
If you like the video, do share with your friends too.
My Instagram Handle -
https://www.instagram.com/jitu.bagul/?hl=en
Check other playlists -
Surat - Places to Visit: https://www.youtube.com/playlist?list=PL8xOftDwhwtlyAzQo7CVYelCJuegcsqNB
Check other Playlists -
पुण्यातील पर्यटन स्थळे- Places To Visit In Pune-
Playlist-
https://youtube.com/playlist?list=PL8xOftDwhwtmy_JYyDwQL-W0BvcPxSBim&si=l839-XH7APl8Vuey
अंदमान trip complete details-
Andaman Travel Series-
https://youtube.com/playlist?list=PL8xOftDwhwtmo0ZtvMkYKjsRMLnoYA2vk&si=goRRwhQEoCGSmIrb
गोवा travel series- पूर्ण माहिती व ऐतिहासिक स्थळांची माहिती-
https://youtube.com/playlist?list=PL8xOftDwhwtkvPHVXoz3s-KcKVbH3gul0&si=CjVSJNE8oVOiWPlu
नाशिक पर्यटन स्थळे- Places to Visit in Nashik-
https://youtube.com/playlist?list=PL8xOftDwhwtmLFQNh2AByIusZ6lYbR47i&si=wdfSgyCHDDatoq86
Vasai darshan: https://www.youtube.com/playlist?list=PL8xOftDwhwtn9Axl-BbaUCpMUncji0EmZ
#gokarnatrip #gokarna #gokarnabeach #mahabaleshwar #udupi #southindianfood #south #southindian #placestovisit #marathi #marathistatus #marathivlog #marathivlogger