#tur #hamibhav #turmarket
देशातील बाजारात नवी तूर ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयाने विकली जात आहे. तर दुसरीकडे हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरु झाली. सरकार यंदा संपूर्ण तूर हमीभावाने खेरदी करणार आहे. त्यामुळे यंदा तूर बाजाराला हमीभावाचा आधार असेल. तसेच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीचे पॅनिक सेलिंग टाळावे, असे आवाहन तूर बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.
New tur is being sold in the domestic market for Rs 7,000 to Rs 7,300. On the other hand, registration for purchase at guaranteed price has started. The government will purchase the entire tur this year at guaranteed price. Therefore, this year the tur market will have a guaranteed price base. Also, the price is expected to improve after the arrival in the market decreases. Therefore, experts in the tur market have appealed to farmers to avoid panic selling of tur.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान