Tur Chana Rate: सरकारच्या बदलत्या धोरणाचा बाजाराला फायदा होईल का ? | Agrowon
#turbajarbhavtoday #harbhara #import
तूर आणि हरभऱ्याचे भाव सध्या दबावात आहेत. त्यातच सरकारने पिवळा वाटाण्याची मुक्त आयात बंद केली. मग तूर आणि हरभरा बाजारावर याचा काय परिणाम होऊ शकतो? सरकार धोरणात बदल करेल का? तूर आणि हरभऱ्याच्या भावात सुधारणा कधीपासून होऊ शकते? याची माहीती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
The prices of tur and gram are currently under pressure. The government has stopped the free import of yellow peas. So what impact can this have on the tur and gram market? Will the government change its policy? When can the prices of tur and gram improve? You will get information about this from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान