#Agrowon #turmeric #हळद
हळदीचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये क्विंटलमागं ३ हजारांपर्यंत नरमाई आली. सध्या हळदीला १४ हजार ते १६ हजारांचा भाव मिळत आहे. दुसरीकडे देशातील हळदीचे उत्पादन यंदा २० ते ३० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा हळदीला चांगल्या भावाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मग पुढच्या काळात हळद बाजारातील स्थिती काय राहू शकते? कोणत्या टप्प्यात हळदीमधील तेजी वाढण्याचा अंदाज आहे? विक्रीचं नियोजन कसं असावं, याचाच आढावा आज आपण घेणार आहोत.
Turmeric prices eased to Rs 3,000 per quintal in the last two weeks. Currently, turmeric is fetching a price of 14,000 to 16,000. On the other hand, it is estimated that the production of turmeric in the country has decreased by 20 to 30 percent this year. Therefore, farmers are expecting a good price for turmeric this year. So what can be the status of the turmeric market in the future? In which phase is the boom in turmeric predicted? Today we are going to take a look at how sales planning should be.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान