स्वस्तात बनवा जिवामृत संयंत्र | Uday Deolankar | सर्व पिकांवरील किडी, अळींचा नायनाट | Shivar News 24
स्वस्तात बनवा जिवामृत संयंत्र | Uday Deolankar | सर्व पिकांवरील किडी, अळींचा नायनाट | Shivar News 24
सध्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. शेतकरी बांधवांचा सर्वाधिक खर्च पिकांवरील फवारणी तसेच खतांवर होतो; परंतु अपेक्षित उत्पन्न येत नाही. खर्च जास्त असल्याने नफ्याचे गणित चुकते. त्यासाठी प्रत्येक शेतात जिवामृत संयंत्र तयार करण्याची गरज आहे. यासंदर्भात कृषितज्ज्ञ उदय देवळाणकर यांचा सल्ला जरूर ऐका.
Currently, there is a need for new experiments in agriculture. Farmers spend most of their money on spraying crops as well as fertilizers; But the expected income is not coming. Be sure to listen to the advice of agronomist Uday Devlankar in this regard.
Join Telegram Farmer Group https://t.me/shivarnews24
#जैविकऔषध
#उदयदेवळाणकर
#Organic_Medicine
#Uday_Devlankar
#udaydeolankar
#shivarnews24