Uday Deolankar Speech | कधीही ऐकले नसेल असे शेतीविषयक भाषण | उदय देवळाणकर | Shivar News 24
औरंगाबाद येथे अॅग्रोवन दैनिकाचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन नुकतेच पार पडले. यानिमित्त कृषितज्ज्ञ उदय देवळाणकर यांनी शेतकरी बांधवांना एक तास मार्गदर्शन केले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा व जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.
Agrowon's state-level Agricultural Demonstration in Aurangabad was just concluded. On this occasion, Uday Deolankar, an Agriculturalist, guided the Farmers for one hour. Be sure to watch this video until the end and share more. Thank you
#SuccessfulFarmer
#UdayDeolankar
#उदयदेवळाणकर
#shivarnews24
#Agriculture
#udaydeolankarspeech