MENU

Fun & Interesting

Uddhav Thackeray गटाचे खासदार फुटणार ? एकीचं बळ दाखवलं असलं, तरी ठाकरे गटाला फुटीची भीती का आहे ?

BolBhidu 40,697 1 week ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #UddhavThackeray #EknathShinde शिंदेंचं ऑपरेशन टायगर, राज्यात लवकरच नवा राजकीय भूकंप, शुक्रवारी सकाळपासून या बातम्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार फुटणार का ? याकडे या चर्चांचा रोख होता. या बातम्यांनी जोर पकडण्याची कारणं सुद्धा तशीच होती. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी, 'अनेक लोक संपर्कात आहेत. ऑपरेशन टायगर होणार आहे, मात्र ते टप्प्याटप्प्याने होणार आहे' असं विधान केलं. त्यानंतर ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या गळाला लागले, ६ खासदारांचं मन वळवण्यात यश आलं, अशा बातम्या यायला लागल्या. त्यानांतर लगेचच ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीत अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेतली. ज्यात ठाकरे गटाच्या ९ खासदारांपैकी ८ खासदार उपस्थित होते. अरविंद सावंत यांनी या पत्रकार परिषदेत आम्ही सगळे खासदार उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहोत, असं म्हणत एकीचं बळ दाखवलं, पण ठाकरे गटाचे कुठले खासदार या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते, एकीचं बळ दाखवलं असलं, तरी ठाकरे गटाला फुटीची भीती का आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment