Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Eknath Shinde खरी शिवसेना कोणाची?
#UddhavThackeray #BalasahebThackeray #EknathShinde
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना वारसा हक्काने उद्धव ठाकरेंकडे अधिकारी पण जेव्हा विषय सत्तेचा आला हिंदुत्वाचा आला तेव्हा उद्धव ठाकरे यांची राजकारणाची पद्धत शिवसेनेतल्याच काही नेत्यांना पटली नाही आणि शिवसेना फुटली किंवा शिंदे हे 40 आमदार घेऊन गुहाटी ला गेले आणि त्यानंतर जो काही घडला तो महाराष्ट्रातला इतिहास आहे.
शिवसेना खरी कोणाची आहे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा खरा वारस कोण आहे बाळासाहेबांचं हिंदुत्व हे कोण पुढे नेत आहे या सगळ्या प्रश्नांची चिरफाड केलेली आहे रोखठोक शैलीत जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी.....