Uddhav Thackeray Sharad Pawar यांना विरोधी पक्षात काम करण्यात रस नाही | Devendra Fadnavis
#DevendraFadnavis #SharadPawar #UddhavThackeray
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्राचे राजकारण हे सत्ताधारी पक्ष त्य़ांच्यातले हेवेदावे यांच्याभोवती फिरताना दिसते. महायुतीच्या विक्रमी बहुमतापुढे विरोधी पक्ष दिवसेंदिवस क्षीण होत जाताना दिसत आहे. दुर्बल विरोधी पक्ष हे दुर्बल लोकशाहीचे लक्षण मानले जाते. महाराष्ट्रात विरोधी पक्ष ताकदवान का नाही? विरोधी पक्षाचे प्रमुख नेते हे चाचपडताना दिसत आहेत की सत्ताधाऱ्याविरोधात लढण्य़ाची त्यांची मानसिकता नाही हे कळायला मार्ग नाही. विरोधी पक्षाचे नेमके दुखणे काय़ आहे जाणून घेऊ जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांच्याकडून....
-----------------------------
Connect With Us :
⏩Facebook : https://shorturl.at/NiLs4
⏩Instagram : https://shorturl.at/gb92V
⏩Twitter : https://x.com/PoliticsMarathi