MENU

Fun & Interesting

उडीदाच्या डाळीचे खमंग खुसखुशीत वडे | Udid Daliche Vade | How To Make Udid Dal Vada |Vaishalis Recipe

Vaishalis Recipe 107,660 2 years ago
Video Not Working? Fix It Now

उडीदाच्या डाळीचे खमंग खुसखुशीत वडे | Udid Daliche Vade | How To Make Udid Dal Vada |Vaishalis Recipe आजच्या व्हिडिओ मध्ये आपण उडीदाच्या डाळीचे खमंग खुसखुशीत वडे बनवणार आहोत.तुम्हाला ही रेसिपी आवडेल अशी आशा आहे.व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरुर करा. साहित्य/Ingredients उडदाची डाळ 1 वाटी (Black gram 1 bowl) लसुण 10-12 पाकळ्या (Garlic cloves 10-12) हिरवी मिरची 4-5 (Green chilli 4-5) आलं 1 इंच (Ginger 1 inche) जिरे 1 टी स्पून (Cumin seeds 1 tsp) कांदा 1 मोठा (Onion 1 big) कोथिंबीर (Coriander leaves) कढीपत्ता 10-12 पानं (Curry leaves 10-12) मीठ चवीनुसार (Salt) हळद 1/2 टी स्पून (Turmeric powder 1/2 tsp) तिखट 1/2 टी स्पून (Red chilli powder 1/2 tsp) हिंग 1/4 टी स्पून (Asafoetida 1/4 tsp) ज्वारीचं पीठ 2 टे स्पून (Surgum flour 2 Tbsp) तळण्यासाठी तेल (Oil) #उडीदडाळीचावडा #Udiddalvada #Vaishalisrecipe उडदाच्या डाळीचा वडा, उडदाच्या डाळीचा वडा रेसिपी, उडदाच्या डाळीचा वडा रेसिपी मराठी मध्ये, उडदाच्या डाळीचा वडा वैशालीज रेसिपी, उडीद डाळ वडा, उडदाच्या डाळीचा खमंग वडा, उडदाच्या डाळीचा वडा कसा बनवायचा, उडीद डाळीचे वडे, udadachya dalicha vada, udadachya dalicha vada recipe, udadachya dalicha vada recipe in marathi, udadachya dalicha vada vaishalis recipe, how to make udadachya dalicha vada, vaishalis recipe, marathi recipe udadachya dalicha vada. To subscribe - https://www.youtube.com/c/VaishalisRecipes

Comment