'भारतरत्न' सचिन तेंडुलकर याने गुरू द्रोणाचार्च रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यावेळी अनेक धमाल किस्से सांगितले. #sachintendulkar #cricket #sports