MENU

Fun & Interesting

लग्नातलं उप्पीट | Uppit Recipe | South Indian Recipe Uppit | Breakfast Snack recipe | Upma recipe

Masteer Recipes by Vishnu Manohar 249,360 lượt xem 5 years ago
Video Not Working? Fix It Now

#uppitrecipes #masteerrecipes #upmarecipes #meduwadarecipes

तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना आणि तांब्या पितळी भांडी वापरा
मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर - Whatsapp No - 7304494848

“मास्टर रेसीपीज " आणि "विष्णुजी की रसोई " एकत्र जाहीर करीत आहेत तुमच्यासाठी एक खास ऑफर
(हि ऑफर फक्त ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत लागू)

"मास्टर रेसिपीज - विष्णूजी की रसोई " क्लब चे सदस्य झाल्यास.

1) विष्णूजी सोबत एक रेसिपी करायची संधी…सदर रेसिपी हि मास्टर रेसिपीस ह्या YOU TUBE चॅनेल वरून प्रसारीत करण्यात येईल.

2) तुम्हाला स्वतःचा व्यवसाय /resturant / कूकरी शो - करायचा असल्यास त्या संदर्भात योग्य माहिती देण्यात येईल.

3 ) स्वागत किट - यामध्ये असेल विष्णू मनोहर यांचं "वाळवण " हे पुस्तक मास्टर रेसिपीजचा लोगो असलेला एक सुंदर ऍप्रन आणि डिस्काउंट कुपन्स.

ह्या शिवाय १२०० रुपये च्या बदल्यात १०००० रुपये च्या ऑफर्स

4) वर्षातून एकदा तुम्ही आयोजित करू शकता २५ लोकांसाठी वाढदिवस / समूहभोजन /पार्टी "विष्णूजी की रसोई" नागपूर, पुणे, पिंपरी अथवा पनवेल येथे आणि मिळवू शकता संपूर्ण बिलावर 25% सूट ! (जर २५ पेक्षा जास्त लोकं असतील तर २५ पुढील प्रत्येक व्यक्तीसाठी पूर्ण बिल लागू होईल)

5) "विष्णूजी की रसोई" नागपूर, पुणे, पिंपरी अथवा पनवेल येथे वर्षातून एकदा १० लोकांसाठी मिळवू शकता संपूर्ण बिलावर 50% सूट !

6) या क्लब चे मेंबर झाल्यानंतर तुम्ही "मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर" वरुन जी पहिली खरेदी कराल त्यावर तुम्हाला मिळेल ५% सवलत !! * (*जास्तीत जास्त २००० रुपये )

अधिक माहिती साठी - Whatsapp No – 7304494848.

Comment