नमस्कार : आज आपण करणार आहोत नवरात्री विशेष उपवासानिमित्ताने पंधरा ते वीस दिवस टिकणारे मऊसूत तोंडात विरघळणारे उपवासाचे साबुदाणा लाडू. हे उपवासाचे साबुदाणा लाडू करण्यासाठी मोजकंच साहित्य लागतं. तरीही हे उपवासाचे लाडू चवीला अप्रतिम होतात. एक वेळ करून तुम्ही पंधरा-वीस दिवसांसाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. आणि तुम्हाला हवं तेव्हा खाऊ शकता. रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणालाही सहज जमेल अशी. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचा बेल 🔔आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद 😊
नवरात्री विशेष मऊसूत उपवासाचे साबुदाणा लाडू | Upvasache sabudana ladoo|उपवासाचे लाडू|upvasache padarth
साहित्य:
१ कप साबुदाणे
१ कप शेंगदाणे
१ कप किसलेलं सुकं खोबरं
१ कप गुळ
१/४ कप साजूक तूप
ingredients:
1 cup sago ( sabudane )
1 cup peanuts
1 cup grated dry coconut
1 cup jaggery
¼ cup clarified butter
https://youtu.be/ddcifiiMiHs?si=musJZA2ehLLdL974
https://youtu.be/hkh7VUwrc1s?si=HfjX_9QwK0pjdjlX
https://youtu.be/3VNcGcAssi0?si=B0-7gh4VTRAt0ZqU
https://youtu.be/DmbiBnuShh4?si=XafduqKCgDQBKjd8
https://youtu.be/DmbiBnuShh4?si=vFC8bAJC9VL_-PRO
https://youtu.be/H-0AvRm8X9E?si=9mSU9Bgmv6GLAuAE
https://youtu.be/F94SWZGPxpk?si=UlH1ZAA0YcyElCby
https://youtu.be/baCpiBGU0Kk?si=CgF55BFC50jmFfWM
https://youtu.be/RknzzVhfsjk?si=1qdwCAH_d8IULxlX
https://youtu.be/bmYs8CakomA?si=46FH4zLSCBgYZ_f4
https://youtu.be/2i3EmjQxcU0?si=b-DPh_yieCZrP0zj
https://youtu.be/mU7Z1FDaDAI?si=4kzXYBB0HhctSpWb
https://youtu.be/SpMDnB4EQIw?si=ANrdpZUYlW77lkaw
https://youtu.be/0WDQGF641Y0?si=hk_5u7v57dGKvBZS
#उपवासाचेलाडू#साबुदाणालाडू#उपवासाचेसाबुदाणालाडू
#उपवासाचेपदार्थ#परिपूर्णस्वाद #साबुदाणालाडूरेसिपी
#howtomakesabudanaladoo#paripurnaswad
#sabudanaLadoorecipebypariprnaswad
#upvasacheladurecipebyparipurnaswad
#Upvasachesabudanaladdo#upvasachepadarth
#upvasachirecipe #ladoorecipemarathi
#sabudanarecipebyparipurnaswad
using keywords in this video:
sabudana ladoo,sabudana laddu,sabudana ladoo recipe,sabudana laddu recipe,upvasache ladoo,ladoo,upvas ke sabudana ladoo,sabudana ladu,sabudana ladoo recipe in marathi,upvasache sabudana ladu,sago ladoo,upvasache sabudana ladoo,upvasache ladu,upvas ke ladoo,sabudana,sabudana vada,upvasache padarth,how to make sabudana laddu,vrat ke ladoo,sabudana recipe,sabudana ladoo recipe by vaishali,sabudana ladoo recipe in hindi,sabudana laddoo recipe,
साबुदाणा लाडू,उपवासाचे लाडू,उपवासाचे साबुदाणा लाडू,साबुदाणा लाडू रेसिपी मराठी,साबुदाणा लाडू रेसिपी,उपवासाचे पदार्थ,साबुदाण्याचे लाडू,श्रीकृष्णजन्माष्टमी स्पेशल उपवासाचे साबूदाणा लाडू,साबुदाणा लड्डू,तोंडात टाकताच विरघळणारे उपवासाचे साबुदाणा लाडू,उपवासाचे साबुदाणा लाडु,उपवासाचे साबुदाण्याचे लाडू,उपवास लाडू रेसिपी,लाडू,साबूदाणा लाडू,उपवासाचे पौष्टिक लाडू,उपासाचे लाडू,साबुदाणा लाडू बनविण्याची पद्धती,साबुदाना लाडू कसे बनवायचे,शाबुदाना लाडू,साबुदाणावडा,Sabudanaladoo,Sabudanaladu,sabudana ladu,sabudanyache ladu,sago laddu recipe,sabudana laddu recipe,upvasache ladu,upvasache ladoo,upvas ke laddu,Upvas ke ladoo,vrat ke ladoo,vrat ke laddu,sago ladoo,upvas ke sabudana ladoo,Upvasache sabudana ladu,ladoo,laddu,ladu,navratri upvas recipe,Navratri recipe,upvas recipe,साबुदाण्याचे लाडू,साबुदाणा लाडू,उपवास लाडू रेसिपी,उपवासाचे लाडू,उपवास लाडु,upvasache padarth,उपवास रेसिपी,उपवासाचे पदार्थ,sago