MENU

Fun & Interesting

nikhilesh_marathiofficial

nikhilesh_marathiofficial

नमस्कार...!
निखिलेश मराठी ऑफी शियल या युट्युब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कृपया आपल्या चॅनेलला लाईक, शेयर सबस्क्राईब नक्की करा. आणि नवीन विडिओ ची अपडेट्स लगेच मिळवण्यासाठी बेल आयकन वर क्लिक करा.

मराठी साहित्याला अनेक साहित्यिकांनी अजरामर करून ठेवले आहे, या अजरामर मराठी साहित्याची सर्वांना ओळख व्हावी या उद्देशाने "निखिलेश मराठी ऑफी शियल" हे चॅनेल कार्यरत आहे.

मनोरंजनातून मराठी साहित्याचा प्रसार करणे हेच "निखिलेश मराठी ऑफी शियल" या चॅनेल चे ध्येय आहे.
"निखिलेश मराठी ऑफी शियल" या चॅनेल वर आपणांस अप्रतिम मराठी साहित्य, कथा व कादंबरी ऐकायला मिळतील.



'निखिलेश मराठी ऑफी शियल' या चॅनेल वर ज्या कथा व साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत. या कथा, साहित्य व लिखाणावर 'निखिलेश मराठी ऑफी शियल 'हे यूट्यूब चॅनेल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही.

"निखिलेश मराठी ऑफी शियल " वाहिनी कोणत्याही हिंसेच समर्थन करत नाही.

धन्यवाद...!