नमस्कार,
" शिक्षक मित्र " या चॅनलवर आपले स्वागत आहे🙏
या चैनल वर आपणास....
१) शैक्षणिक व्हिडिओ
२) समाज प्रबोधन पर गीते
३) शैक्षणिक कविता
पहावयास मिळतील सदर चैनल वरील व्हिडिओ मी स्वतः निर्मिती करून बनवलेले आहेत राज्यातील शिक्षकांना मदत होईल हा उद्देश समोर ठेवून सदैव आपल्या सेवेत राहून चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीत राहील
यासाठी आपण "शिक्षक मित्र" या चॅनलला SUBSCRIBE करायला विसरू नका....🙏
धन्यवाद..🙏