MENU

Fun & Interesting

NH Marathi

NH Marathi

Welcome to NH Studioz Marathi - आपल्या मराठी सिनेसृष्टीमधील अजरामर चित्रपट म्हटलं की डोळ्यासमोर एकच Movie येतो, तो म्हणजे अशी ही बनवा बनवी... तसेच मराठी Entertainment चा सुवर्णकाळ म्हणजे पिंजरा, झुंज, बाळाचे बाप ब्रम्हचारी, चानी, बिनकामाचा नवरा असे Evergreen Movies. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, रंजना देशमुख, रवींद्र महाजनी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या Movies सुद्धा तुम्हाला NH Marathi YouTube channel वर पाहायला मिळतील, तेही अगदी फ्री.

आताच्या काळात आपण जास्तीत जास्त entertainment मोबाइलवरच बघतो. त्यामुळे एकदा का तुम्ही NH Marathi channel subscribe केलं की इतरत्र कुठे जाण्याची गरज नाही. नवे, जुने movies, songs, comedy scenes सर्व एकाच ठिकाणी. वेगवेगळे Apps Download करण्याची गरज नाही कि Subscriptions ला पैसे द्यायची गरज नाही. सर्व अगदी फ्री. मग वाट कसली बघता?

🔔 NH Marathi Channel ला SUBSCRIBE करून सामील व्हा आणि अगणित आनंदाचा EXPERIENCE घ्या.